Crocodile : महाराजबागमधील मगरीचा झाला मृत्यू

महाराजबाग प्राणी संग्रहालयातील नर मगरीचा आज सकाळी ह्रदय आणि श्वसन यंत्रणा बंद पडल्यामुळे मृत्यू झाला.
crocodile
crocodilesakal
Updated on

नागपूर - महाराजबाग प्राणी संग्रहालयातील नर मगरीचा आज सकाळी ह्रदय आणि श्वसन यंत्रणा बंद पडल्यामुळे मृत्यू झाला.

वर्धा येथील पीपल्स फॉर ॲनिमल या संस्थेकडून २००९ रोजी एक जोडी महाराजबाग प्राणी संग्रहालयात आणली होती. याच वर्षी एप्रिल महिन्यात या जोडीतील मादी मगरीचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com