नागपूर: क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट फायद्याचे आमिष दाखवित, सायबर चोरट्यांनी दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी कृष्णा डबरासे (वय ५०, रा. दत्तवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.