
Nagpur News
sakal
नागपूर : टीडीआर मिळविण्याचे हक्क बांधकाम व्यावसायिकाला देण्याचे सांगत त्याची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकारण समोर आले आहे. याप्रकरणी विशाल प्रेमलाल बाविथले (वय ४०, रा. इंदिरा गांधीनगर, बिनाकी मंगळवारी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.