

Devendra Fadnavis Clarifies Delhi Appointment Speculation Says He Will Stay in Maharashtra
sakal
नागपूर: ‘‘मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईला जाणार असून मी मुंबईतच आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे, ’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या केंद्रात नियुक्तीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. नागपुरात आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.