Dharmendra: धर्मेंद्र यांच्या विनम्रतेने भारावले होते नागपूरकर; अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करणारा विनम्र ‘ही-मॅन’
Dharmendra visited Nagpur in 1966: हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी १९६६ मध्ये ‘फूल और पत्थर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपूरला भेट दिली. त्यांच्या विनम्रतेची घटना आजही स्मरणीय आहे.
नागपूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (धर्मेंद्र सिंह देओल) यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचा जीवनप्रवास संपल्याने चित्रपटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.