

dr anup palsokar appointed controller of examinations rtm nagpur university sies college of management studies exam department
Sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे मॅनेजमेंट सांभाळण्यासाठी नव्या नियंत्रकपदी मुंबई विद्यापीठाच्या एसआयईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे प्राध्यापक डॉ. अनुप पळसोकर यांची निवड करण्यात आली आहे. आज बुधवारी (ता.२९) झालेल्या मुलाखतीनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.