E-KYC Issue : लाडक्या बहिणींच्या १.४ लाख ई-केवायसीत गोंधळ; अंगणवाडी सेविकांकडे पडताळणीची जबाबदारी

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरल्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ७५१ बहिणी आल्या अडचणीत.
ladki bahin yojana

ladki bahin yojana

sakal

Updated on

नागपूर - लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरल्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ७५१ बहिणी अडचणीत आल्या आहेत. याच्या पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे देत शासनाकडून जिल्हास्तरावर महिला व बालकल्याण विभागाला याद्या पाठविण्यात आल्या आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लाडक्या बहिनींना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com