

Children attending street classes near Jhansi Rani Metro Station in Nagpur, balancing work and education.
Sakal
-चेतन बेले
नागपूर : उपाय फाउंडेशनच्या वतीने स्वयंसेवकांच्या पुढाकारातून रस्त्यावर काम करणाऱ्या आणि शिक्षणापासून वंचित फुटपाथवरील मुलांसाठी झाशी राणी मेट्रो स्टेशन चौकात फुटपाथ शाळा चालविली जात आहे. यामुळे २५ मुलांना काम सांभाळून शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.