विदर्भात आज ‘यिन’ अध्यक्ष, उपाध्यक्षासाठी निवडणूक

१३० महाविद्यालयांत विद्यार्थी निवडणार प्रतिनिधी
yin
yinesakal

नागपूर  : कोण होणार महाविद्यालयाच्या अध्यक्ष? यिनच्या निवडणुकीची(yin election) उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. महाविद्यालयीन तरुणाईच्या(college yputh) आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात ‘यिन’च्या महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी मंगळवारी (ता. २१) दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक(election) होणार आहे.

या निवडणुकीअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईन मतदान(online voting) करणार आहे. विदर्भातील(vidarbha) ११ जिल्ह्यातील १३० महाविद्यालयांत ही निवडणूक होणार आहे. मतदारांना आकर्षित करून आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवारांकडून केला जात आहे. ऑनलाईन लिंकद्वारे मतदान करण्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. यिन निवडणुकीविषयी अधिक माहितीसाठी कृष्णा शर्मा, यिन विभागीय अधिकारी (७७१९९९२२२८), आकाश शिंदे, यिन अधिकारी अमरावती ( ९३७०२२०२९५) यांच्याशी संपर्क साधावा.

yin
सातारा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

असे करायचे मतदान

मतदाराला त्यांच्या महाविद्यालयातील उमेदवारांकडून लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून मतदार त्याचा मोबाईल नंबर त्यात टाकेल. मोबाईल व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख टाका. पुढे गेल्यावर तुमच्या कॉलेजचे आयकार्ड, ॲडमिशन पावती किंवा बोनाफाईट अपलोड केल्यानंतर मतदाराला त्याच्या आवडीच्या उमेदवाराला आपले मत नोंदवता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com