नाना पटोलेंना दणका... वकिलांवर ईडीचा छापा!

Nana Patole
Nana Patolesakal
Updated on

राज्यात सक्तवसुली संचलनालयाचा कारवाईचा सपाटा सुरू आहे. महाविकास आघाडीचे विविध नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसतंय. सध्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. त्यानंतर आता नाना पटोले यांचे वकिल सतीश उकेंवर ईडीने छापा टाकला आहे. त्यांच्या नागपुरातील घरात ही झाडाझडती सुरू आहे. (ED Raided Satish Uke House)

नाना पटोलेंचा गावगुंड 'मोदी' सतीश उके यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन समोर आणला.नागपूरचे पोलीस आय़ुक्त यांच्याविरोधातही त्यांनी माहिती दिली होती. नाना पटोले यांनी नितीन गडकरींविरोधात केस दाखल केली आहे. या खटल्यात सतीश उके पटोलेंचे वकिल आहेत.

अॅड. उके यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. (Satish Uke ED Raid)
अॅड. उके यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. (Satish Uke ED Raid)
Nana Patole
पटोलेंना मोदींबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य भोवणार?

महत्वाचे मुद्दे

  • नाना पटोले यांचे वकील ऍड. सतीश उके यांच्या घरी ईडी चा छापा

  • आज सकाळी ईडी ची टीम पोहचली सतीश उके यांच्या घरी

  • नाना पटोले यांनी दाखल केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके वकील

  • रोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही खटला लढताहेत सतीश उके

  • सतीश उके यांची फडणवीस आणि भाजप विरोधात भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

40-Year Illegal Quarrying Row: Collector Asked to Submit Report Within a Week
Yavatmal fake marriage case
veterinary officer corruption allegations
Gondia tehsil office bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com