

“Tragic Road Accident Near Tivsa Bus Stand Claims Life, Injures Woman Critically”
sakal
तिवसा : अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या दुचाकीस्वाराने महामार्ग ओलांडून जाणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. रविवारी (ता. १६) दुपारी तीनच्या सुमारास महामार्गावर तिवसा बसस्थानकासमोर ही घटना घडली.