Success Story: नियतीने हिरावली दृष्टी, पण कष्टानं लख्ख केलं भविष्य! अंधत्वावर मात करत मनीषानं मिळवलं 'क्रीडा अधिकारी' पद..

How Determination Leads to government job success: अंधत्वावर मात करत मनीषाने क्रीडा क्षेत्रात मिळवले यश
Defying Odds, Manisha Turns Blindness into Strength, Secures Sports Officer Role

Defying Odds, Manisha Turns Blindness into Strength, Secures Sports Officer Role

sakal

Updated on

-नरेंद्र चोरे

नागपूर : पाच वर्षांची असताना नियतीने तिचे दोन्ही डोळे हिरावून घेतल्याने आयुष्यात अंधार पसरला. पण ती हिंमत हरली नाही. तिने जिद्दीने ॲथलेटिक्सचे मैदान गाजवून थेट अमेरिकेपर्यंत झेप घेतली. विविध स्पर्धांमध्ये शंभरावर पदके जिंकून तिने नागपूरसह देशाची मान उंचावली. ही संघर्षपूर्ण पण तितकीच प्रेरणादायी कहाणी आहे जीवनापूर (ता. कुही मांढळ) येथील आंतरराष्ट्रीय धावपटू मनीषा कडूकार-बागडे हिची.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com