Fake Medicine Racket: FDAची मोठी कारवाई; नागपूरसह तीन राज्यांत बनावट औषधांची विक्री, १३ जणांवर गुन्हा

FDA action against counterfeit medicines in Maharashtra: टोरेंट फार्माच्या नावावर निकृष्ट ‘चायमोरल फोर्टे’ गोळ्यांची देशव्यापी बनावट विक्री; प्रयोगशाळा अहवालातून एन्झाइमचे प्रमाण अत्यल्प असल्याचे उघड
Fake Pharmaceutical Supply Chain Uncovered; Patients' Lives Put at Risk

Fake Pharmaceutical Supply Chain Uncovered; Patients' Lives Put at Risk

esakal

Updated on

-मंगेश गोमासे

नागपूर: रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारे बनावट औषधांचे मोठे रॅकेट अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणले आहे. टोरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीच्या नावाने बनावट ‘चायमोरल फोर्टे’ (ट्रायस्पीन चायमोट्रायस्पीन टॅबलेट) या औषधाची विक्री नागपूरसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील विविध औषध विक्रेत्यांमार्फत होत असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी १३ जणांविरुद्ध फसवणूक, संगणमत, जनतेच्या जीवितास धोका निर्माण करणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com