
नागपूर: पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कमाल चौकातील साईनाथ कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या फिरंगी रेस्ट्रो ॲण्ड लाऊंज येथे सुरू हुक्का पार्लरवर पोलिसांनी शुक्रवारी (ता.२९) रात्री नऊ वाजताच्या सुमारास छापा टाकला. छाप्यात मालकासह नऊ जणांना अटक केली.