Ganesh Visarjan 2025 : तब्बल चार तास थांबली! आमदार व उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट; संध्याकाळी पुन्हा मिरवणुकीला सुरवात

Barshitakli News : बार्शिटाकळी येथे गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद होऊन तब्बल चार तास विसर्जन थांबले होते. नंतर आमदार व अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने मिरवणूक पुन्हा सुरु झाली.
Ganesh Visarjan 2025

Ganesh Visarjan 2025

Sakal

Updated on

बार्शिटाकळी : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीला ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली होती. मागील दहा दिवसांपासून भक्तीभावाने व श्रद्धेने गणेश पूजन व सेवा करणाऱ्या भक्तांनी उत्साहात मिरवणूक काढली. मात्र, विसर्जन मिरवणूक सुरु असताना पोलीस कर्मचारी व काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादविवाद सुरू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com