

Kidnapping of Minor Girl in Gondia; Police Register Case Under POCSO
sakal
गोंदिया: एका अल्पवयीन मुलीला मुस्लिम तरुणाने आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला मध्य प्रदेश राज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (ता. १७) उघडकीस आली.