ताडोबातील खाणीमुळे ६० वाघांचं अस्तित्व धोक्यात, हायकोर्टानं घेतली गंभीर दखल; जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश!

Tadoba Andhari tiger reserve mining controversy: ताडोब्यातील खाणीमुळे वाघांचा अधिवास धोक्यात; उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल
Serious Concern Over Mining in Tadoba; High Court Allows Time to File PIL

Serious Concern Over Mining in Tadoba; High Court Allows Time to File PIL

sakal

Updated on

नागपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लोह खाणीला परवानगी देण्यात आल्यामुळे वाघांचा अधिवास धोक्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. गोपाल मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना जनहित याचिका दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com