

Justice served! Washim court awards life term till death in minor rape case
वाशीम : वाशीम जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दिलेला ऐतिहासिक निकाल एका गंभीर गुन्ह्याला पूर्णविराम देणारा ठरला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय-३ (डीजे-३) वाशीम यांनी मृत्यू पर्यंत आजन्म कारावासाची (जन्मठेप) कठोर शिक्षा ठोठावली आहे.