

Life Saved in Last Moment: Pregnant Woman Rescued from Deep Gorge
sakal
अमरावती: समाजात पोलिस, खासगी व्यक्ती आणि इतर सहयोगी प्रशासनाने ठरविले तर अशक्य असणारी गोष्टही साध्य होऊ शकते. कौटुंबिक वादामुळे आत्महत्या करण्यासाठी खाणीच्या ८० फूट उंच डोंगरावर चढलेल्या महिलेला वाचविण्यात यश आले.