Tukaram Munde Gets Clean Chit in Financial Case

Tukaram Munde Gets Clean Chit in Financial Case

esakal

तुकाराम मुंढे यांना आर्थिक गैरव्यवहारात ‘क्लीन चिट’, महिलांना शिवीगाळ केल्याच्या आरोपांचं काय?

Tukaram Mundhe Gets Clean Chit in Financial Case : स्मार्ट सिटीत कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांनी संबंधातील जवळच्या कंत्राटदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला होता. तसेच ते महिलांशी नीट वागत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
Published on

महाराष्ट्र विधानसभेत आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नागपूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीमधील कार्यकाळावर गंभीर आरोप करत लक्षवेधी सूचना मांडली होती. स्मार्ट सिटीत कार्यरत असताना त्यांनी संबंधातील जवळच्या कंत्राटदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी मुंढे यांनी २० कोटींच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इतकच नाही. तुकाराम मुंढे महिला कर्मचाऱ्यांशी नीट वागत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या आरोपांवर आता मंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com