Devendra Fadnavis : राहुल गांधींकडून देशाला बदनाम करण्याचे प्रयत्न: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युद्धाच्या छायेतही अर्थव्यवस्था भक्कम!

Indian Economy Strong Despite global war concerns: राहुल गांधींवर फडणवीसांचा हल्ला: देशाला बदनाम करण्याचा आरोप
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal
Updated on

नागपूर : ‘‘जगातील अनेक देशांमध्ये युद्धाची परिस्थितीमुळे शेजारील श्रीलंका, पाकिस्तानसारख्या राष्ट्रांमध्ये इंधन, गॅससाठी रांगा लागल्या असताना भारताने आपल्या सामान्य जनतेच्या जीवनावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी केवळ देशाला बदनाम करण्याचे आणि देशात अराजकता निर्माण करण्याचे काम करत आहेत,’’ अशा जळजळीत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांचा समाचार घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com