Nagpur Factory Blast: अखेर ज्योतीची मृत्यूशी झुंज संपली; राऊळगाव स्फोटातील मृतांचा आकडा आता २५ वर

Nagpur News: तालुक्यातील राऊळगाव येथे एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक कारखान्यात १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र अद्याप थांबलेले नाही.
Nagpur Factory Blast

Nagpur Factory Blast

sakal

Updated on

काटोल : तालुक्यातील राऊळगाव येथे एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक कारखान्यात १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र अद्याप थांबलेले नाही. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ज्योती शामू धुर्वे (वय २२) या महिला कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com