

Ladki Bahin Yojana
sakal
नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा करण्याची हमी सरकार देत असताना ही योजना राबविणाऱ्या महिला व बालविकास खात्याच्याच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या दीड लाख लेकरांना देण्यासाठी सरकारकडे पैशांची कमी आहे.