Ladki Bahin Yojana Update : 1 कोटी 65 लाख महिला पात्र, लाडक्या बहिणींना सरकार सत्तेत असेपर्यंत योजनेचा लाभ मिळत राहील; CM फडणवीस यांची ग्वाही

Ladki Bahin Yojana e-KYC latest update Maharashtra : लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींची पडताळणी पूर्ण झाली असून नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मात्र, पात्र महिलांना सरकार सत्तेत असेपर्यंत योजनेचा लाभ अखंडपणे मिळत राहील.
Devendra Fadnavis Ladki Bahin Yojana statement

Devendra Fadnavis Ladki Bahin Yojana statement

esakal

Updated on

नागपूर : लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींचा समोर आलेला आकडा शंभर टक्के पडताळलेला (Ladki Bahin Yojana) आहे. नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल; मात्र पात्र बहिणींना सरकार सत्तेत असेपर्यंत योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com