

Loan dispute tragedy in Nagpur leaves a family shattered; pregnant wife suffers burn injuries while rescuing husband.
esakal
नागपूर: गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगर येथे दहा हजाराच्या कर्जाच्या वादातून ४० वर्षीय पुरूषाने स्वतःला पेटवून घेतले आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याची गर्भवती पत्नी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना गंभीर जखमी झाली. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक चौकशी सुरू आहे.