

Police personnel at the station after a POCSO accused was found dead in custody in Nagpur.
eSakal
नागपूर: जरीपटका पोलिसांद्वारे पोक्सोच्या प्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकाराने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.