Maharashtra Revenue Department: महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल; चंद्रशेखर बावनकुळे: मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Maharashtra Revises Revenue Department Recruitment Rules: महसूल विभागाच्या नियमांमध्ये तब्बल ५० वर्षांनंतर मोठा बदल करत महाराष्ट्र सरकारने नवीन सेवाप्रवेश नियमांना मंजुरी
Maharashtra Revenue Department

Maharashtra Revenue Department

esakal

Updated on

नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतिबंध आणि सेवाप्रवेश नियम (रिक्रूटमेंट रुल्स. आरआर) लागू करण्यासाठी सोमवारी अधिसूचना काढली आहे. त्यामुळे तब्बल ५० वर्षांनंतर महसूल विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी माध्यमांना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com