

Nagpur News
esakal
नागपूर: राज्य कर्मचारी विमा योजना सोसायटीकडून वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी आणि परिचारिकांसह पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनाही ‘ईएसआयसी’ भत्ता दिला होता. मात्र सातवा वेतन आयोग लागू झाला. यानंतर कामगार विमा योजना सोसायटीने पॅरामेडिकलसह तीन साडेतीन हजार कर्मचारी या भत्त्यापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.