
Maoist Arrested
Sakal
गडचिरोली : नोव्हेंबर २०२३ मध्ये कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येत सक्रिय सहभागी असलेल्या शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा ( वय २५) रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बिजापूर (छत्तीसगड) या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिसांनी गुरुवार (ता. ४) हैद्राबाद येथून अटक केली.