

Nagpur
esakal
नागपूर: सरळ सेवा भरतीतून ‘एम.एनसी’ आणि ‘इंजिनिअर’ पदव्युत्तर मुला मुलींनी चतुर्थश्रेणीतील कक्ष परिचर (अटेंडंट) पदाची परीक्षा पास केली, त्यांची नियुक्ती झाली. सरकारने मोठा गाजावाजा करून मोठा समारंभ घेत या उच्चशिक्षितांना मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही दिले. मात्र त्यांनी मेडिकल, मेयोसारख्या रुग्णालयात स्वच्छता करण्यास रस नव्हता अखेर पन्नासच्या तरुणांनी नोकरी सोडून दिली आहे.