Nagpur News: जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्याची वेळ; झेब्रा क्रॉसिंग गायब

Missing Zebra Crossings: नागपूरमधील छत्रपती चौक ते हिंगणा मार्गावरील झेब्रा क्रॉसिंग पुसट झाल्यामुळे पायी आणि वाहनचालकांचे जीवन धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी मनपा व वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या असून तत्काळ रंगवण्याची मागणी केली आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : शहरातील छत्रपती चौक ते हिंगणा मार्गादरम्यान असणाऱ्या चौकांतील झेब्रा क्रॉसिंग पूर्णपणे पुसट झाल्याने वाहनचालक आणि पायी जाणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रतापनगर चौक, खामला चौक, त्रिमूर्तीनगर चौक व राजे संभाजी चौक या प्रमुख चौकांवरील झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा तोल बिघडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com