Vidarbha Rain: विदर्भात पावसाला मोठा ब्रेक! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

Vidarbha monsoon break weather forecast: एल-निनोच्या प्रभावामुळे जुलैमध्ये पावसाला खंड, काही भागांत पेरण्या खोळंबण्याची शक्यता; मात्र ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पुन्हा दमदार पावसाचा अंदाज
El Niño Effect Visible: Monsoon Activity to Slow in Vidarbha Before Picking Up Again

El Niño Effect Visible: Monsoon Activity to Slow in Vidarbha Before Picking Up Again

sakal

Updated on

नागपूर : जवळपास दोन आठवड्यांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात सक्रीय असलेल्या मॉन्सूनचा प्रभाव आता हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळे गुरुवार किंवा त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची दाट शक्यता असून आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाऊस गायब होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com