Mumbai High Court POCSO Case
esakal
Mumbai High Court POCSO Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना म्हटले आहे की, अल्पवयीन मुलींशी लैंगिक हेतूने केलेला स्पर्श हा देखील बलात्काराच्या श्रेणीत मोडतो. त्यामुळे आरोपीने केलेले 'असभ्य वर्तन' हे किरकोळ न मानता गंभीर गुन्हा समजला जावा, असा ठाम निर्णय न्यायालयाने दिला आहे.