Nitin Gadkari: मुंबई पुणे बंगळूर प्रवास आता फक्त साडेपाच तासांत; गडकरींचे जलद वाहतूक संकेत
Mumbai Pune Bangalore Expressway: पुणे, मुंबई आणि बंगळूर या प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार असून, पुणे-मुंबई अवघ्या दीड तासात आणि मुंबई-पुणे-बंगळूर अवघ्या साडेपाच तासांत पूर्ण.
नागपूर : पुणे, मुंबई आणि बंगळूर या प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार असून, पुणे-मुंबई अवघ्या दीड तासात आणि मुंबई-पुणे-बंगळूर अवघ्या साडेपाच तासांत पूर्ण.