Nagpur Accident: मंगळवार ठरला अपघातवार; तीन अपघातांमध्ये ४ ठार
Nagpur News: शहरातील तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांनी प्राण गमावले. पारडी, वाठोडा आणि हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. पारडी हद्दीत भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
नागपूर : शहरातील तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांनी प्राण गमावले. पारडी, वाठोडा आणि हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. पारडी हद्दीत भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.