Crime News: कार भंगारात विकल्याने तरुणाची आत्महत्या

Nagpur Crime News : जुनी कार भंगार विकल्याच्या कारणावरून घरात तोडफोड; ३३ वर्षीय अनिकेत गजभियेचा मृत्यू
 Crime News

nagpur Crime News

esakal

Updated on: 

नागपूर: जुनी कार भंगार विकल्याची माहिती वडिलांनी दिल्यानंतर मुलाचा राग अनावर झाला. त्याने घरातील वस्तूची तोडफोड करून खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बाबा दीपसिंगनगरात बुधवारी (ता. २३) सायंकाळी उघडकीस आली. अनिकेत गजभिये (वय ३३) असे मृताचे नाव आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com