

Kirit Somaiya
sakal
नागपूर : बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणाबाबत नागपूर महापालिका प्रशासनाने आवश्यक ते गांभीर्य दाखवले नाही, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केली.