१५ मिनिटांचा निष्काळजीपणा अन् ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा नाहक जीव गेला; नेमकं काय घडलं? घटना वाचून मन हेलावेल

11-Month-Old Baby Drowns in Bucket : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘वुड्स प्लाय कंपनी’ परिसरात ही घटना घडली. संध्या असं या चिमुकलीचं नाव आहे.
Nagpur Child Death

Nagpur Child Death

esakal

Updated on

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका ११ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘वुड्स प्लाय कंपनी’ परिसरात ही घटना घडली. संध्या असं या चिमुकलीचं नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com