Nagpur : राजधानी एक्सप्रेसमधून कोकेनची सुसाट तस्करी! महिलेकडून तब्बल ४ कोटींचं कोकेन जप्त

Nagpur Cocaine Seizure : ही कारवाई रविवारी (ता.१२) अजनी रेल्वे स्थानकावर करण्यात आली. या घटनेमुळे नागपूरमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीच्या हालचालींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Woman Smuggler Held with 853g Drugs Worth ₹4.25 Cr

Woman Smuggler Held with 853g Drugs Worth ₹4.25 Cr

esakal

Updated on

रेल्वेतून कोकेनची तस्करी करणाऱ्या एका महिला तस्कराकडून सुमारे सव्वाचार कोटी रुपयांचे ८५३ ग्रॅम कोकेन महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई क्षेत्रातील नागपूर प्रादेशिक युनिटने जप्त केले. ही कारवाई रविवारी (ता.१२) अजनी रेल्वे स्थानकावर करण्यात आली. या घटनेमुळे नागपूरमार्गे होणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीच्या हालचालींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com