

Work Stopped in Nagpur as Contractors Protest Nonpayment Before Winter Session
Esakal
राज्याचं हिवाळी अधिवेशन कुठे घ्यायचं? याचा पेच सध्या निर्माण झाला आहे. नागपुरात कंत्राटदारांच्या काम बंद आंदोलन सुरू आहे. काम पूर्ण केल्यानंतरही ठेकेदारांची थकित बिलं काढली जात नसल्यानं आंदोलन पुकारलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ९३.९४ कोटींच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागानं जारी केल्या आहेत. मात्र ठेकेदारांकडून थकीत बिलांच्या देयकासाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय. यामुळे सर्व कामं ठप्प झाली आहेत.