Nagpur Crime:'स्वतःच्या मुलीला फासावर लटकवलं';आत्महत्येचा रचला बनाव, नागपुरातील नराधम बापाला जन्मठेपची शिक्षा

Cruel Act in Nagpur: गुड्डू छोटेलाल रजक (वय ४०, रा. देवीनगर, वांजरा) असे आरोपी बापाचे नाव आहे. खून आणि अत्याचार प्रकरणात गुड्डूला सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी निर्णय दिला.
Nagpur court sentences father to life for murdering daughter and staging suicide; police expose shocking truth.

Nagpur court sentences father to life for murdering daughter and staging suicide; police expose shocking truth.

Sakal

Updated on

नागपूर : स्वतःच्या सोळा वर्षीय मुलीला फासावर लटकवत तिच्या आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या नराधम, निष्ठुर बापाची दुहेरी फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेमध्ये रूपांतरित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com