Nagpur Crime : कुख्यात बुकी ‘बोमा’कडून गुंड सुमीत ठाकूरच्या वाढदिवसाचे बॅनर; प्रमुख चौकात झळकले फलक, पोलिसांची कारवाई

Bookie Boma Puts Birthday Banners of Gangster Sumit Thakur : या संदर्भातील माहिती मिळताच तहसील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्ष्नीषक संजय मेंढे यांनी तातडीने पथक पाठवून संबंधित ठिकाणांवरील बॅनर हटवून घेतले.
Nagpur Crime

Nagpur Crime

esakal

Updated on

नागपूर : गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या सुमित ठाकूरच्या वाढदिवसानिमित्त मध्य नागपुरातील प्रमुख चौकांमध्ये बॅनर झळकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे बॅनर कुख्यात बुकी आणि जुगार अड्डा चालविणारा आशिष ऊर्फ बोमा याच्या नावाने लावण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com