Parcel Excuse Chain Snatching Caught on CCTV
esakal
Woman’s Mangalsutra Snatched in Ajni : नागपूर शहरात भरदिवसा लुटमार, चेन स्नैचिंग आणि मोबाइल हिसकावण्याच्या घटना वाढत आहे. यातच आता अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चक्क भर दिवसा पार्सल देण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आणि भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.