

Nagpur Diesel Shortage
sakal
कौस्तुभ चव्हाण
नागपूर : दुपारी दोनची उन्हाची वेळ... त्रिमूर्तीनगरातील पेट्रोल पंपावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग... भर उन्हात घामाघूम झालेला गोलू शेख हा तरुण... या परिसरातील एका ठिकाणी माल पोहोचविण्यासाठी जात होता.