Nagpur Doctor Honeytrap Case
esakal
तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ६२ वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागून पावणे दोन लाख रुपये उकळणाऱ्या सात जणांना गुन्हेशाखा आणि खंडणी विरोधी पथकाने अटक केली. याशिवाय चार महिला अशा अकरा जणांविरोधात तहसील ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.