Nagpur News: पोलिसांनी उद्ध्वस्त केले गांजा तस्करांचे रॅकेट;हैदराबाद ते मुंबई कनेक्शन ; ४ किलो गांजा जप्त

Inter-State Cannabis Racket Busted in Nagpur: नागपूर पोलिसांनी ‘थंडर स्ट्राईक’ मोहिमेत आशीर्वादनगर परिसरात छापा टाकून आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उध्वस्त केले.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: गुन्हेशाखा युनिट क्रमांक ४ ने ‘थंडर स्ट्राईक’ मोहिमेंतर्गत सक्करदरा परिसरातील आशीर्वादनगर येथे छापा टाकून गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ४ किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com