'शालार्थ आयडी' घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश वाघमारेच्या घरावर छापा; महत्त्वाचा पुरावा लागला पोलिसांच्या हाती, दोन मोबाईलही जप्त

Fake Shalarth ID Scam Exposed in Nagpur : गेल्या साडेचार महिन्यांपासून वाघमारे पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला.
Fake Shalarth ID Scam
Fake Shalarth ID Scamesakal
Updated on

नागपूर : बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी (Fake Shalarth ID Scam) मुख्य आरोपी निलेश वाघमारे याच्या घरावर सायबर पोलिसांनी छापा टाकला. शिक्षक भरती व बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या आरोपीच्या घरी झडती घेण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com