Nagpur Girls Hostel Incident : नागपूरमधील एका सरकारी मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या विनयभंगाच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.