Nagpur gold loan fraud

Nagpur gold loan fraud

sakal

Nagpur News : सराफाची २४ लाखांची फसवणूक, बॅंकेत सोने तारण ठेवण्याचा बहाणा; खोटे सोने देत घातला गंडा

Nagpur gold loan fraud : नागपुरात बँकेत सोने तारण ठेवल्याचा बहाणा करून नातेवाईकाने सराफा व्यापाऱ्याकडून २४ लाखांची फसवणूक केली. ५१६ ग्रॅम खोटे दागिने देऊन आरोपी फरार झाले. बेलतरोडी पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.
Published on

नागपूर : बॅंकेत सोने तारण ठेवल्याचा बहाणा करीत, नातेवाईकाकडून २४ लाख रुपये घेऊन सराफा व्यापाऱ्याला खोटे दागिने देत फसवणूक केली. याप्रकरणी प्रणय दिनकरराव येरपुडे (वय २६, रा. संघ बिल्डिंगजवळ, कोतवाली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांना दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com