Nagpur Election: रात्री १० नंतरच हाती येणार निकाल!;आज मानकापूरच्या क्रीडा संकुलात होणार पदवीधरची मतमोजणी

Nagpur Graduate Constituency Election : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मानकापूर क्रीडा संकुलात ८८ टेबलवर होणार आहे. सहा जिल्ह्यांतून १ लाख ६५ हजार ६७२ मतदारांनी मतदान केले असून, ३८ उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.
Officials prepare for vote counting in the Nagpur Graduate Constituency election at Mankapur Sports Complex.

Officials prepare for vote counting in the Nagpur Graduate Constituency election at Mankapur Sports Complex.

esakal

Updated on: 

नागपूर, : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मदमोजणी मंगळवारी मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. या निवडणुकीत ३८ उमेदवार असून मुख्य लढत अॅड. अभिजित वंजारी आणि सुधाकर कोहळे यांच्यात होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com